बनावट नोटांच्या छापखान्याचा पर्दाफाश, 24 लाखांचा ऐवज जप्त; दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई
हिंगोली शहरालगत बनावट नोटांच्या छापखान्याचा पर्दाफाश करण्यात दहशतवाद विरोधी पथकाला यश आले या प्रकरणात पोलिसांनी गुरुवारी (ता. ३) हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात एका महिलेसह दोघांवर गुन्हा दाखल झाला असून एकास अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून १७ लाख ४७ हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या…