विनापरवाना रेतीचा उपसा करून विकणाऱ्या रेती माफियांच्या अर्नाळा पोलिसांनी केला पर्दाफाश व केली कारवाई


दिनांक १३/०८/२०२० रोजी ०५.०० वाजताचे सुमारास अर्नाळा पोलीस ठाणे हद्दीतील बोळींज राम मंदीर जवळ विरार प येथे आरोपी १) भरत शिवराम वझे वय-३२ वर्षे व्यवसाय - ड्रायविंग रा- विरार पुर्व ता.वसई, जि.पालघर २) जितेश महादेव वझे वय-३० वर्षे व्यवसाय-ड्रायंविंग रा- विरार पुर्व ता. वसई, जि. पालघर यांनी त्यांचे ताब्यातील टॅम्पो क्र.एम.एच.०४ ई.वाय.२९१८ व टॅम्पो क्र. एम.एच.०४ एस २३९६ मधुन महाराष्ट्र शासनाचा महसुल चुकवुन पर्यावरणाचा -हास करुन अवैध्य रित्या रेती (गौण खनिज) चोरी करुन वाहतुक करुन घेवुन जात असताना मिळुन आला म्हणुन आरोपी यांचे ताब्यातुन १)९०.०००/-रुपये किंमतीचा टॅम्पो क्र एम.एच.०४ ई.वाय.२९१८ त्यामध्ये पाउन ब्रास रेती किंमत सु ६००० तसेच जु वा टेम्पो कि सु. २)८५,०००/-रुपये किंमतीचा टॅम्पो क्र एम.एच.०४ एस २३९६ त्यामध्ये पाउन ब्रास रेती किंमत सु ६००० तसेच जु वा टेम्पो कि सु. असा एकुण १,८७,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन आरोपी यांचे विरुध्द अर्नाळा पोलीस ठाणे गु.र.नं. ाअदिनांक १३/०८/२०२० रोजी १८.३० वाजताचे सुमारास सफाळा पोलीस ठाणे हद्दीतील मौजे करवाळे ा २८६/२०२० भा.दं.वि.सं.कलम ३७९, ३४ सह पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ चे कलम १५, १९ व महाराष्ट्र लँड रेव्हेन्यु अ‍ॅक्ट सन १९६६ चेकलम ४८ (७) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई ही पोलीस निरीक्षक श्री.महेश शेट्टये, अर्नाळा पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली अर्नाळा पोलीस ठाणेचे अधिकारी व कर्मचारी यांनी केलेली आहे.


Popular posts
बनावट नोटांच्या छापखान्याचा पर्दाफाश, 24 लाखांचा ऐवज जप्त; दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई
Image
मुनगंटीवार म्हणाले, 'आम्ही शिवसेनेला फसवलं' .अजितदादा म्हणतात; 'चुकीला माफी नाही'!
Image
सुप्रसिद्ध शायर राहत इंदौरी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, करोनामुळे होते अॅडमिट
Image
तोतया पत्रकाराच्या मदतीने गुन्हेगाराला हाताशी धरून पोलीस अधिकाऱ्याच्या विरोधात षडयंत्र
Image